मूळ कोळीवाडे गावठान्यांचे सिमांकन प्रश्नासाठी आरपीआय डेमोक्रॅटिक रस्त्यावर.:- डॉ. राजन माकणीकर

मूळ कोळीवाडे गावठान्यांचे सिमांकन प्रश्नासाठी आरपीआय डेमोक्रॅटिक रस्त्यावर.:- डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) आजपर्यंत कोळीवाडे गावठाण तथा आजपर्यंतचे विस्तारित कोळीवाड्यांचे सीमांकन करावे व प्रत्येक घराच्या जागेचा सर्व्हे कसरून मालमत्ता पत्रक मिळावे या प्रश्नांसाठी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष रस्त्यावर येणार असल्याची माहिती डॉ राजन माकणीकर यांनी दिली. आजच्या घडीला कोळीवाड्यातील शेवटचे घर अंतिम समजुन…

शेतकऱ्यांचां वाळकी फाटा राज्यमहामार्गावर  रास्ता रोको अांदोलन ; दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पांठीबा देत किसान सभेचा रास्ता रोको आंदोलन

शेतकऱ्यांचां वाळकी फाटा राज्यमहामार्गावर रास्ता रोको अांदोलन ; दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पांठीबा देत किसान सभेचा रास्ता रोको आंदोलन

किनवट ता.प्रतिनिधी: (आनंद भालेराव) :केद्रं सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरु असलेल्या देशव्यापी अांदोलनाला अाणखि तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी वाळकी फाटा राज्यमहामार्ग येथे किसान सभा (लाल बावटा), अखिल भारतीय किसान संघर्ष समनव्य समिती च्या वतिने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अखिल…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपट्टू तहसीलदार ललिता बाबर यांचे स्वागत

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय धावपट्टू तहसीलदार ललिता बाबर यांचे स्वागत

माणगाव : आंतरराष्ट्रीय धावपट्टू ललिता बाबर यांची रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नूकतीच क्रीडा कोट्यातून तहसीलदार पदावर नेमणूक करण्यात आली असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, माणगाव शाखेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद…

परिचर संघटनेची औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर*  जिलाध्यक्षपदी किनवटचे भूमिपुत्र विश्वदीप मुनेश्वर यांची निवड

परिचर संघटनेची औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणी जाहीर* जिलाध्यक्षपदी किनवटचे भूमिपुत्र विश्वदीप मुनेश्वर यांची निवड

किनवट / *आनंद भालेराव* : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेची औरंगाबाद जिल्हा कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीच्या जिल्हाध्यक्ष पदी किनवट तालुक्यातील भूमिपुत्र विश्वदीप मुनेश्वर यांची निवड करण्यात आली आहे. तर कार्याध्यक्ष सचिन तडवी, उपाध्यक्ष मालोदे तर सचिव…

शेतकरी संघटनांचा जिल्ह्यात एल्गार; जिल्हाभर होणार जोरदार शेतकरी आंदोलन; निर्णायक लढ्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे  – काॅ.अर्जुन आडे*l

शेतकरी संघटनांचा जिल्ह्यात एल्गार; जिल्हाभर होणार जोरदार शेतकरी आंदोलन; निर्णायक लढ्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज व्हावे – काॅ.अर्जुन आडे*l

किनवट (आनंद भालेराव) : केद्रं सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरु असलेल्या देशव्यापी अांदोलनाला अाणखि तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समनव्य समिती नांदेड केला अाहे. भाजपा चे केद्रं सरकार दिल्ली सीमेवर सुरु…

आजपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा होणार सुरु  -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

आजपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा होणार सुरु -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) 1 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेवून २ डिसेंबरपासुन समविषम पध्दतीने एक दिवसआड शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शाळा सुरु करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, शाळा वाहतूक समिती,…

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात 67. 25 टक्के मतदान

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात 67. 25 टक्के मतदान

किनवट / तालुका प्रतिनिधी : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 अंतर्गत किनवट तालुक्यात एकूण दहा मतदान केंद्रावर 67.25 टक्के मतदान झाले असून ही निवडणूक पारदर्शी, शांततेत, निरपेक्षपणे, सुरळीतपणे पार पडली असल्याची माहिती सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पूजार,…

किनवट शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे करा- ता.अध्यक्ष पत्रकार अनिल भंडारे

किनवट शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे करा- ता.अध्यक्ष पत्रकार अनिल भंडारे

किनवट ता.प्रतिनिधी: शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग मुळे शहराच्या वैभवात भर पडणार असून काही लोक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय महामार्गाचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे 120 फुटाचे करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तालुका मराठी…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संघटकपदी  पत्रकार शंकर सिंह ठाकूर यांची निवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संघटकपदी पत्रकार शंकर सिंह ठाकूर यांची निवड

नांदेड:-(प्रतिनिधी) प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संघटकपदी दैनिक साम पत्र या वृत्तपत्राचे पत्रकार शंकर सिंह छोटू सिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे. शंकर सिंह ठाकूर गेल्या 19 वर्षापासून पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध…

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुखपदी दैनिक साहित्य सम्राट या वृत्तपत्राचे पत्रकार मारोती शिकारे यांची निवड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुखपदी दैनिक साहित्य सम्राट या वृत्तपत्राचे पत्रकार मारोती शिकारे यांची निवड

नांदेड: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नांदेड जिल्हा संपर्क प्रमुखपदी दैनिक साहित्य सम्राट या वृत्तपत्राचे पत्रकार मारोती शिकारे यांची निवड करण्यात आली आहे. मारोती शिकारे गेल्या 11 वर्षापासून पत्रकारिता व शैक्षणिक क्षेत्रात जनसामान्यांचा आवाज म्हणून उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध…