kinwat today news

उद्योजक अजयराव नेम्मानिवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेम्मानिवार कुटुंबियांकडून किनवट व गोकुंदा येथील कोरोनाग्रस्त रुग्णांना ड्रायफ्रुट व हँडसनेटयाजर चे वाटप

किनवट: प्रसिद्ध उद्योजक अजयराव नेम्मानिवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नेम्मानिवार कुटुंबियांकडून किनवट व गोकुंदा येथील कोरोनाग्रस्त रुग्णांना सदभावना म्हणुन ड्रायफ्रुट व हँडसनेटयाजर चे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार , गौरव नेम्मानिवार, अभय नेम्मानिवार उपस्थित होते.

आजच्या ऐतिहासिक श्री राम जन्मभूमी पूजनाच्या दिनावर श्री राम प्रभू कडे प्रार्थना करण्यात आली की या देशातून कोरोना विषाणूचे आलेले संकट लवकर टळून जावे व वातावरण असलेली भीती, भय, मरगळ ही दूर होऊन नवचैतन्य निर्माण व्हावे.
या प्रसंगी ग्रामीण रुग्णालय गोकुदा चे अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

आनंद दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

किनवट नगरीचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांना इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया, किनवट तर्फे लाख-लाख शुभेच्छा!

शुभेच्छुक :आनंद भालेराव (ता.अध्यक्ष),नसिर तगाले (ता.कार्याध्यक्ष),अतिफभाई (उपाध्यक्ष), ज्ञानेश्वर पवार (उपाध्यक्ष), परवीनबेग मॅडम (सचिव), लक्ष्मीकांत मुंडे (कोषाध्यक्ष), अरविंद सूर्यवंशी (सहकोषाध्यक्ष), सुहास मुंडे (सहसचिव),मझहर भाई(प्रसिद्धी प्रमुख ) सदस्य-राजेश पाटिल, विजय जोशी, जगदीश सामनपेल्लीवार, नदीम सय्यद,अक्रम चव्हाण,गंगाधर कदम,शेख सईद,प्रणय कोवे, ज्ञानेश्वर चाटे, रमेश परचाके,शिवाजी काळे (इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडिया किनवट)

आजचा वाढदिवस

💐वाढदिवसाच्या शुभेच्छा💐
पुसद तालुक्यातील हर्षी गावचे भूमिपुत्र, जमीनदार, जहागीरदार, सरपंच, उत्कृष्ट शेतकरी, दिलदार मनाचे सदाबहार, हसतमुख असलेले,हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील कन्या शाळेतील आदर्श शिक्षक..श्री प्रकाशराव किशनराव खंदारे (पाटील) सर यांना किनवट टुडे न्युज परिवार तर्फे जन्म दिवसाच्या लक्ष लक्ष शुभेछा…आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना