जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्या नांदेडच्या तत्कालीन चेअरमन ,व्हा चेअरमन, सचिव  यांच्या वर तात्काळ गुन्हे दाखल करा –  विधमान व्हा.चेअरमन  गणेश तादलापूरकर

जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्या नांदेडच्या तत्कालीन चेअरमन ,व्हा चेअरमन, सचिव यांच्या वर तात्काळ गुन्हे दाखल करा – विधमान व्हा.चेअरमन गणेश तादलापूरकर

नांदेड (मारोती शिकारे ) नांदेड जोशाबा मध्यवर्ती सहकारी संस्था मर्यादित नांदेड चे तत्कालीन चेअरमन घाटे व्हाईस चेअरमन सिद्धार्थ लोखंडे तत्कालीन सचिव तथा विद्यमान चेअरमन उत्तम गवाले यांनी शासनाच्या निधीचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. म्हणून यांच्या वर तात्काळ गुन्हे दाखल…

रोहिणी नक्षत्रच्या कडक उन्हामध्ये सतत विज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील नागरीक त्रस्त झाले असुन महावितरण ने आपली सेवा तत्काळ सुधारावी .

रोहिणी नक्षत्रच्या कडक उन्हामध्ये सतत विज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील नागरीक त्रस्त झाले असुन महावितरण ने आपली सेवा तत्काळ सुधारावी .

किनवट ता.प्र दि २८ रोहिणी नक्षत्राच्या कडक उन्हामध्ये सतत विज पुरवठा खंडीत होत असल्याने शहरातील नागरीक त्रस्त झाले असुन महावितरण ने आपली सेवा तत्काळ सुधारावी व शहरातील विज पुरवठा सुरळीत करावा अशा आशयाचे निवेदन भाजप शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी भाजप नगरसेवकांच्या उपस्थितीत…

एक महिन्यापासून आदिलाबादला वास्तव्यास असलेले किनवटचे तिघे पॉझिटिव्ह ; जनतेंनी घाबरून जाऊ नये -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

एक महिन्यापासून आदिलाबादला वास्तव्यास असलेले किनवटचे तिघे पॉझिटिव्ह ; जनतेंनी घाबरून जाऊ नये -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) : आदिलाबाद येथे निघालेल्या तीन पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये किनवटचे तिघे जण असल्याचे समजते. ते मागील एक महिन्यापासून आदिलाबाद येथे वास्तव्यास होते. तीन दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या एका बाधीत रूग्ण वृध्देच्या ते संपर्कात आले होते. ते किंवा त्यांचे कोणीही नातेवाईक…

सरस्वताबाई विठ्ठलराव कोल्हे यांना आज दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी राहत्या घरी देवाज्ञा. दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता दाभाडी येथे यांची अंत्यविधी,

सरस्वताबाई विठ्ठलराव कोल्हे यांना आज दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी राहत्या घरी देवाज्ञा. दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता दाभाडी येथे यांची अंत्यविधी,

किनवट प्रतिनिधी: आज दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 3 वाजता सरस्वताबाई विठ्ठलराव कोल्हे रा.दाभाडी ता.किनवट यांचे त्यांच्या राहते घरी देवाज्ञा झाली असून त्यांचा दिनांक 14 डिसेंबर 2020 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता दाभाडी येथे अंत्यविधी होणार आहे. त्या किनवट पंचायतीचे माजी…

देगलूर तालुक्यातील तमलूर येथील लेंडी नदीतील अवैध रेती उपसा; याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

देगलूर तालुक्यातील तमलूर येथील लेंडी नदीतील अवैध रेती उपसा; याकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

देगलूर /(मिलिंद कावळगावकर): देगलूर तालुक्यातील तमलूर येथील लेंडी नदीच्या पात्रावर रात्र- आपरात्र अधिकृतपणे अवैद्य रेती उपसा मागच्या महिन्याभरापासून चालू आहे प्रशासन मात्र मूग गिळून गप्प बसल्या सारखे वागत आहे तक्रारी केल्यानंतर थातूरमातूर कारवाई करून पुन्हा तेच कित्ता गिरवत आहेत रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर…