पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घुगुस शहरात निषेध मोर्चा

पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घुगुस शहरात निषेध मोर्चा

घुगूस/प्रतिनिधी पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घुगुस शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गोसकुला यांनी केले.सदरील मोर्चा गांधी चौकातून दुपारी 2 वाजता निघाला. पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीविरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी…

कोरोना कालावधीत बिनविरोध ग्रामपंचायत निवडून लोकशाहीचा आदर्श निर्माण करा  आमदार भीमराव केराम यांचे आवाहन

कोरोना कालावधीत बिनविरोध ग्रामपंचायत निवडून लोकशाहीचा आदर्श निर्माण करा आमदार भीमराव केराम यांचे आवाहन

किनवट (आनंद भालेराव) निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे.कोरोना आजाराच्या दहशतीखाली आज-उद्या करत नाईलाजास्तव ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या निवडणुका आयोगाला घेणे गरजेचे होते.परंतु कोरोना आजाराची भीती केवळ शासनानेच का घ्यावी जनतेचेही कर्तव्य बनते की शासन,प्रशासन करत असलेल्या उपायोजनेत आपणही हातभार लावून…

भाजपाचे सतीश बोन्तावार अनेक कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती मध्ये प्रवेश

भाजपाचे सतीश बोन्तावार अनेक कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती मध्ये प्रवेश

किनवट (आनंद भालेराव): किनवट तालुक्यातील भाजपाचे भटक्या आघाडीचे कणखर युवा नेते सतीश बोन्तावार यांनी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी प्रहार जनशक्ती चे सर्वेसर्वा व संस्थापक अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नांदेड येथे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केल्याने किनवट…

आदिवासी डोंगरी किनवट तालुक्यात 30 खाटांचे आयुर्वेदिक हॉस्पिल मंजूर करावे ; आमदार भीमराव केराम यांची केंद्रिय आयुषमंत्री व  राज्याचे आरोग्यमंत्री  यांचेकडे मागणी

आदिवासी डोंगरी किनवट तालुक्यात 30 खाटांचे आयुर्वेदिक हॉस्पिल मंजूर करावे ; आमदार भीमराव केराम यांची केंद्रिय आयुषमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री यांचेकडे मागणी

किनवट / प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे राष्ट्रीय आयुष योजने अंतर्गत 30 खाटांचे “आयुष हॉस्पिटल” मंजूर करून आदिवासींना डोंगराळ भागात योग्य आणि दर्जेदार आयुर्वेदिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानीसिद्ध…

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार,शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे जाहीर सभा

मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार,शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे जाहीर सभा

नांदेड : माजी मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार,शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा नांदेड येथे संपन्न झाली . सभेस मा.संभाजीराव पाटील निलंगेकर,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , आ राम पाटील रातोळीकर ,…