
माझी साधी भोळी आई विधानसभेत नऊ वारी लुगडे नेसून जाणारी प्रथम अणि शेवटची महिला आमदार होती – सुर्यकांता पाटील(माजी केंद्रीय मंत्री)
नांदेड: केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत आमदार, खासदार व मंत्री असा त्यांचा प्रवास झाला. त्यांची आई अंजनाबाई जयवंतराव पाटील वायफनेकर हया हदगाव विधानसभा मतदार संघाच्या पहिला महिला आमदार होत्या. आज जागतिक महिला दिनी…