किनवट टुडे न्यूज चे संपादक संपादक आनंद भालेराव यांना   वच्‍छलाबाई अपंग सेवा संस्था मुंबई महाराष्ट्र च्या वतीने covid-19 कर्म योद्धा  “करोना वारियर्स” सन्मानपत्राने सन्मानित

किनवट टुडे न्यूज चे संपादक संपादक आनंद भालेराव यांना वच्‍छलाबाई अपंग सेवा संस्था मुंबई महाराष्ट्र च्या वतीने covid-19 कर्म योद्धा “करोना वारियर्स” सन्मानपत्राने सन्मानित

किनवट ता.प्रतिनिधी: वच्‍छलाबाई अपंग सेवा संस्था मुंबई महाराष्ट्र च्या वतीने “covid-19 कर्म योद्धा” “करोना वारियर्स” सन्मानपत्र किनवट टुडे न्यूज चे संपादक संपादक श्री आनंद भालेराव यांना किनवटचे अखिल भारतीय अपंग कामगार संघटना चे तालुका सचिव राज माहुरकर, शहराध्यक्ष सलाम बागवान, किनवट संघटना…

मूळ कोळीवाडे गावठान्यांचे सिमांकन प्रश्नासाठी आरपीआय डेमोक्रॅटिक रस्त्यावर.:- डॉ. राजन माकणीकर

मूळ कोळीवाडे गावठान्यांचे सिमांकन प्रश्नासाठी आरपीआय डेमोक्रॅटिक रस्त्यावर.:- डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) आजपर्यंत कोळीवाडे गावठाण तथा आजपर्यंतचे विस्तारित कोळीवाड्यांचे सीमांकन करावे व प्रत्येक घराच्या जागेचा सर्व्हे कसरून मालमत्ता पत्रक मिळावे या प्रश्नांसाठी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष रस्त्यावर येणार असल्याची माहिती डॉ राजन माकणीकर यांनी दिली. आजच्या घडीला कोळीवाड्यातील शेवटचे घर अंतिम समजुन…

किनवट तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी यांना 2016 पासून शासनाने ठरवून दिलेल्या 3% व 5% निधी 134 ग्रामपंचायतीने वाटप न केल्या प्रकरणी  अखिल भारतीय अपंग कामगार संघटने तर्फे अखेर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल

किनवट प्रतिनिधी:-तालुक्यातील दिव्यांग लाभार्थी यांना 2016 पासून शासनाने ठरवून दिलेल्या 3% व 5% निधी 134 ग्रामपंचायतीने वाटप केला नसल्याने अखिल भारतीय अपंग कामगार संघटना ता किनवट सचिव राज माहुरकर यांनी अखेर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जनहित याचिका दाखल केली आहे.यात महाराष्ट्र…

वनविभागामार्फत होणारी वनांची साफतोड पध्दत बंद करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा; वनप्रेमी शिवसैनिक नारायण कटकमवार यांचे वनमंत्री संजय राठोड यांना निवेदन

वनविभागामार्फत होणारी वनांची साफतोड पध्दत बंद करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा; वनप्रेमी शिवसैनिक नारायण कटकमवार यांचे वनमंत्री संजय राठोड यांना निवेदन

किनवट/ प्रतिनिधीः वनविभागामार्फत होत असलेली शासनमान्य वनांची साफतोड पध्दत बंद करून पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबविण्यात यावा या मागणीचे निवेदन शिवसैनिक तथा माजी वनाधिकारी नारायण कटकमवार यांनी वनमंत्री संजय राठोड यांना दिले आहे. निवेदनात असे नमूद केले की , महाराष्ट्रात वनविभाग वनविकास…

अनुसुचित जमाती कल्याण समिती सदस्य पदी आ. केराम यांची विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते निवड

अनुसुचित जमाती कल्याण समिती सदस्य पदी आ. केराम यांची विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते निवड

किनवट प्रतिनिधी: अनुसुचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यपदी किनवट माहूरचे आमदार भिमरावजी केराम यांची निवड करण्यात आली असून विधानसभा नियम २३५ अन्वये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी आ. केराम यांची निवड केल्याने तालुक्यातील जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दि.३ नोव्हेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते महाराष्ट्र…

सर्व वृत्तपत्रांना प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सर्व वृत्तपत्रांना प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी- डी.टी. आंबेगावे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

मुंबई : कोरोनामुळे देशभरासह महाराष्ट्रात वृत्तपत्र चालविणे अत्यंत कठीण झाले असून काही वृत्तपत्र तर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ जीवंत ठेवण्यासाठी दिपावली निमित्त सर्व वृत्तपत्रांना विनाअट सरसकट प्रथम दर्शनी शासकीय जाहिरात द्यावी अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,…

कोविड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांना आरोग्य सेवेत समाविष्ट करा;  आमदार भीमराव केराम यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी.

कोविड सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकांना आरोग्य सेवेत समाविष्ट करा; आमदार भीमराव केराम यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी.

किनवट/प्रतिनिधी: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्यापार्श्वभूमीवर शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना साठी कोविड केअर सेंटरची निर्मिती केली होती.त्यात सेवारत आरोग्य सेविकांनी निसंकोच सेवा बजावली होती. परंतु आता कोरणा आजार नियंत्रणात येत असल्याने कमी रुग्णसंख्या असलेले कोविंड सेंटर बंद केले जात आहे यात कार्य करणाऱ्या एएनएम व…

माहूर येथील सुप्रसिद्ध पेंटर सुरेश आराध्ये यांचा सत्कार.

माहूर येथील सुप्रसिद्ध पेंटर सुरेश आराध्ये यांचा सत्कार.

माहूर प्रतिनिधी: येथील पेंटिंग वस्तू चित्रकलेचा सुप्त गुण असलेले व छंद जोपासून आपल्या कले वर जीवापाड प्रेम करणारे माहूर शहरातील हसतमुख व्यक्तिमत्त्व सुरेशभाऊ आराध्ये यांनी कोरोना महामारी च्या संकटाच्या छायेत सुरू असलेल्या शारदीय नवरात्र या पार्श्वभूमीवर विविध प्रासंगिक रांगोळी चे चित्र काढून…

आपल्या राष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी राष्ट्र पुनर्निर्माण करण्यासाठी  पुढे आले पाहिजे – डॉ मार्तंड कुलकर्णी

आपल्या राष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी राष्ट्र पुनर्निर्माण करण्यासाठी पुढे आले पाहिजे – डॉ मार्तंड कुलकर्णी

किनवट..आपल्या राष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांनी राष्ट्र पुनर्निर्माण यासाठी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन अ.भा.वि.प. कडून पूर्णवेळ म्हणून जात असलेल्या कार्यकर्त्यांच्या निरोप कार्यक्रम प्रसंगी डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी केले .अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एकूण किनवट येथे 11 ऑक्टोबर…

पदवीधर मतदार संघ औरंगाबाद विभाग निवडणुकी करीता असणारी अनामत रकमेची जाचक अट रद्द करावी. रमेश कदम पाटील.

पदवीधर मतदार संघ औरंगाबाद विभाग निवडणुकी करीता असणारी अनामत रकमेची जाचक अट रद्द करावी. रमेश कदम पाटील.

नांदेड/ (प्रतिनिधी): आगामी पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी असणारी अनामत रकमेची अन्यायकारी अट तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात निवडणुक आयोगाकडे करण्यात आली आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यवस्थेचा बळी सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कदम पाटील यांनी…