श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय ,दहेली येथे थोर समाजसुधारक ,संत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन साजरा

श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय ,दहेली येथे थोर समाजसुधारक ,संत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन साजरा

किनवट टुडे न्यूज/ प्रतिनिधी श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय ,दहेली येथे थोर समाजसुधारक ,संत गाडगे महाराज यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक पी.आर.वाडेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लोहकरे, जावळे, तुपकरी, पहूरकर, पोटफळे, सूर्यवंशी, सय्यद आदी उपस्थित होते. प्रथमतः गाडगे…

श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालयात  भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व कै.पांडुरंगजी जोगी गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा

श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालयात भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व कै.पांडुरंगजी जोगी गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा

किनवट ता.प्रतिनिधी: श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय, दहेली येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन व कै.पांडुरंगजी जोगी गुरुजी यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. आर. वाडेकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून…

आजपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा होणार सुरु  -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

आजपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा होणार सुरु -जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) 1 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेवून २ डिसेंबरपासुन समविषम पध्दतीने एक दिवसआड शाळा सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. शाळा सुरु करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, शाळा वाहतूक समिती,…

बार्टी समतदुताद्वारे  केकेझरी येथील  ज्ञांनशाळेत संविधान दिन साजरा

बार्टी समतदुताद्वारे केकेझरी येथील ज्ञांनशाळेत संविधान दिन साजरा

जिवती प्रतिनिधी:२६ नोव्हेंबर २०२० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे च्यावतीने केकेझरी येथील लॅकडाऊन ज्ञानशाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधान सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. व संविधान दिन साजरा करण्यात आला , या कार्यक्रमाचे अधयक्ष…

कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट येथील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रात बदल

कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट येथील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रात बदल

नांदेड (जिमाका) 25 :- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकानिमित्त दिनांक 1 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील निवडक ठिकाणी जी मतदान केंद्र देण्यात आली आहेत त्या मतदान केंद्रांवर चार ठिकाणी दहावी व बारावीच्या परीक्षांची केंद्र देण्यात आली होती. निवडणुकांचा कालावधी व स्वरुप लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील कंधार,…