सिंदखेड पोलीसांनी पकडला पाच लाख रुपये किमतीचा गुटका.मुद्देमाल ताब्यात आरोपी फरार

सिंदखेड पोलीसांनी पकडला पाच लाख रुपये किमतीचा गुटका.मुद्देमाल ताब्यात आरोपी फरार

श्रीक्षेत्रमाहूर/वि.प्र.जयंत गि-हे सिंदखेड पोलीसांनी दि.22 डिसें.रोजी रात्रीला 11-30 वा. वसराम नाईक तांडा येथील इद्रिस छटाणी यांच्या गोदामावर टाकलेल्या धाडीत पाच लाख रुपये किमतीचा अवैध गुटका ताब्यात घेण्यात आल्याची व आरोपी फरार होण्यात यशस्वी ठरल्याची माहिती स.पो.नि.मल्हार शिवरकर यांनी दिली सारखणी येथील रहिवासी…

बिलोलीत मूकबधिर मुलीचा शारीरिक अत्याचार करून निर्घुण खून ; स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी केले एकास अटक; तर सदरील अमानुष घटनेचा मातंग व विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे तीव्र निषेध

बिलोलीत मूकबधिर मुलीचा शारीरिक अत्याचार करून निर्घुण खून ; स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी केले एकास अटक; तर सदरील अमानुष घटनेचा मातंग व विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे तीव्र निषेध

बिलोली प्रतिनिधी। : बिलोली शहरातील झोपडपट्टी परिसरात राहत असलेलेल्या मातंग समाजातील एका मूकबधिर मुलीवर शारीरिक अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून निर्घुण खून केल्याची अमानुष घटना घडली असून मुलीच्या चुलत भावाने दिलेल्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भादंविच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल…

अवैध वृक्षतोड करत असताना  सागवान  49 नग जप्त ;आरोपी पसार.

अवैध वृक्षतोड करत असताना सागवान 49 नग जप्त ;आरोपी पसार.

बोधडी प्रतिनिधी: आज दिनांक 22/10/2020 रोजी जंगल गस्त करीत असतांना 7:45 AM वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्र – बोधडी अंतर्गत लींग्दरी बिटामधे चिकली येथील कुख्यात वन तस्कर 20 ते 25 च्या टोळीने येऊन जंगलामध्ये अवैध वृक्षतोड करत असताना दिसून आले सागवान नग (49) जप्त…

किनवट येथे गजानन आगरमोरे यांच्या घरी चोरी; 52 हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

किनवट येथे गजानन आगरमोरे यांच्या घरी चोरी; 52 हजाराचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास

किनवट: घर मालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून सुभाषनगर भागातील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 52 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला ही चोरीची घटना गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्री नंतर घडली असून किनवट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस सूत्रांकडून प्राप्त…

काळवीटाची शिकार करणारे तीन शिकारी वनविभागाच्या जाळ्यात

काळवीटाची शिकार करणारे तीन शिकारी वनविभागाच्या जाळ्यात

हिमायतनगर| तालुक्यातील मौजे वडगाव शिवारातुन काळवीट हरणाची शिकार करून दुचाकीवरून जाणाऱ्या तिघा जणांना दि.०९ च्या मध्यरात्रीला वडगाव येथे रात्रपाळीचा गस्तीवर असलेल्या युवकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हि माहिती वनविभागाला मिळताच उपवनसंरक्षक आर.ए. सातेलीकर, सहाय्यक वनसंरक्षक डी.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सौ….