हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

नांदेड (जिमाका) दि. 10 :- हवामानावर आधारित फळपिक विमा योजना ही नांदेड जिल्हयात केळी, आंबा, मोसंबी या पिकांसाठी लागु केली आहे. या योजनेंतर्गत सन 2020 हंगामात कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या फळपिकांना अवेळी पाऊस, कमी-जास्त तापमान, आर्द्रता, वेगाचा वारा व गारपीट या…

खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर, स्वच्छतेचे पालन  करा    शासकीय हमी भावाने कापसाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी 25 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी .

खरेदी केंद्रावर सामाजिक अंतर, स्वच्छतेचे पालन  करा    शासकीय हमी भावाने कापसाच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनी 25 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी .

नांदेड :  जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक असलेला कापूस शासकीय हमीभावाने विक्रीसाठी पुढे दिलेल्या ऑनलाईन लिंकवर सोमवार 25 मे 2020 पर्यंत शेतकऱ्यांनी प्राथमिक नोंदणी करावी. त्यानंतर संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना लघु संदेश पाठविण्यात येणार असून लघु संदेशामध्ये नमूद दिनांकाला शेतकऱ्यांनी सातबारावरील पीक पेरा व उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधित खरेदी केंद्रावर…

कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर नांदेड  जुना मोंढा होलसेल मार्केट दोन दिवस बंद

कोरोना व्हायरस पार्श्वभूमीवर नांदेड जुना मोंढा होलसेल मार्केट दोन दिवस बंद

नांदेड:- मागील 42 दिवसांपासून म्हणजे लॉक डाऊन झाल्यापासून जुना मोंढा मार्केट सतत चालू होते. आता सर्व लोकल किराणा दुकानात घराकडे मालाचा भरपूर स्टॉक आहे. जुना मोंढा मार्केट मध्ये खूप गर्दी होत आहे.तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे व सोशल डिस्टन्ससिंगच्या नियसमांचे पालन होत नाही….