
घोटी येथील वाहून गेलेला पर्यायी पूल दुरुस्ती केल्यामुळे आज पासून हा मार्ग प्रवाशांसाठी झाला खुला.
किनवट टुडे न्युज। ( दि.27): किनवट पासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावरील घोटी फाटा येथील पर्यायी पूल वाहून गेल्यामुळे गेल्या चार दिवसापासून शंभर गावचा संपर्क तुटलेला होता.परंतु सदरील पर्यायी पूल दुरुस्ती केल्यामुळे आज पासून हा मार्ग प्रवाशांना खुला झाला आहे. किनवट तालुक्यातील कोठारी…