औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात निवडणूक यंत्रणा सज्ज

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 करिता किनवट तालुक्यात निवडणूक यंत्रणा सज्ज

किनवट / तालुका प्रतिनिधी : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक 2020 अंतर्गत किनवट तालुक्यात एकूण दहा मतदान केंद्र असून या मतदान केंद्रासाठी 12 मतदान केंद्राध्यक्ष, 36 मतदान अधिकारी आणि 14 पोलीस कर्मचारी व 4 क्षेत्रिय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे….

फौजदारी प्रक्रिया संहितानुसार विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक

फौजदारी प्रक्रिया संहितानुसार विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक

नांदेड (जिमाका) दि. 27 :- 05-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याकसाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हाफदंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव,…

मुख्यालयी अथवा कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

मुख्यालयी अथवा कार्यालयात गैरहजर राहणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड (जिमाका) दि. 28 :- सर्वसामान्य नागरिकांची व शासकिय कामे वेळच्यावेळी पूर्ण व्हावीत यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्ष असले पाहिजे. जिल्ह्यातील विविध प्रशासकिय विभागातील काही अधिकारी, कर्मचारी आपल्या कार्यालयात अथवा मुख्यालयी हजर राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे. जे कर्मचारी / अधिकारी शासकिय…

पक्षी सप्ताहनिमित्त हरण खरब येथे जिल्हाधिकाऱ्यांसह निसर्ग मित्रांचे पक्षीनिरिक्षण▪️नांदेड जिल्ह्यातील हरण खरब देतोय पर्यटकांना साद

पक्षी सप्ताहनिमित्त हरण खरब येथे जिल्हाधिकाऱ्यांसह निसर्ग मित्रांचे पक्षीनिरिक्षण▪️नांदेड जिल्ह्यातील हरण खरब देतोय पर्यटकांना साद

नांदेड (जिमाका) दि. 7 :- किनवट तालुक्यातील अनेक जैववैविध्य असलेल्या पर्यटनस्थळापैकी हरणांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हरण खरब थंडीच्या वैशिष्ट्यासह पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने निसर्ग, पर्यावरण आणि पक्षांप्रती जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने हरण खरब येथे दि. 6 नोव्हेंबर…

दिपावली उत्सयव साध्या पध्दतीने साजरा  करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत

दिपावली उत्सयव साध्या पध्दतीने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमीत

नांदेड (जिमाका) दि. 6 :- कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 तरतुदीनुसार जिल्ह्यात लॉकडाऊन 30 नोव्हेंबरपर्यत वाढविण्यात आला आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्याु संसर्गजन्यक परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा 13 नोव्हेंबर 2020 रोजी साजरा करण्यात येणारा दिपावली उत्स‍व साध्यान पध्दरतीने साजरा…

सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच.पूजार, भाप्रसे यांच्या हस्ते 19 लाभार्थींना वनहक्क प्रमाणपत्र प्रदान

सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच.पूजार, भाप्रसे यांच्या हस्ते 19 लाभार्थींना वनहक्क प्रमाणपत्र प्रदान

किनवट / प्रतिनिधी : ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी ( वन हक्काची मान्यता ) अधिनियम 2006, 2008, 2012 ) ” अंतर्गत तालुक्यातील एकोणवीस लाभार्थींना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी व उप विभागीय वनहक्क समितीचे अध्यक्ष कीर्तीकिरण एच.पूजार, भाप्रसे यांच्या हस्ते वन…

मुंबई-नांदेड- मुंबई विशेष रेल्वे चा विस्तार किनवट पर्यंत

मुंबई-नांदेड- मुंबई विशेष रेल्वे चा विस्तार किनवट पर्यंत

किनवट प्रतिनिधी:    प्रवाशांच्या सुविधे करिता मुंबई-नांदेड-मुंबई विशेष रेल्वे दिनांक ११ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वे चा विस्तार किनवट पर्यंत करण्यात आला आहे. हि रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडी मध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या…

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता )अधिनियम २००६ व नियम २००८ सह सुधारणा नियम २०१२ विषयी आयोजित कायर्यशाळेचे उदघाटन

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता )अधिनियम २००६ व नियम २००८ सह सुधारणा नियम २०१२ विषयी आयोजित कायर्यशाळेचे उदघाटन

किनवट: दि.०९/१०/२०२० वार शुक्रवार रोजी पं स.सभागृह माहूर येथे उपविभागीय कार्यालय किनवटच्या वतीने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी(वनहक्काची मान्यता )अधिनियम २००६ व नियम २००८ सह सुधारणा नियम २०१२ विषयी आयोजित कायर्यशाळेचे उदघाटन लोकप्रिय आमदार श्री.भीमरावजी केराम साहेब यांच्या हस्ते करण्यात आले…

संत महापुरुषांनी वारंवार सांगितलेला स्वच्छतेचा संदेश अंगिकारून चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी- सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार

संत महापुरुषांनी वारंवार सांगितलेला स्वच्छतेचा संदेश अंगिकारून चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी- सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार

किनवट/ प्रतिनिधी : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अनेक रोगांनी डोके वर काढले आहे.याला कारण फक्त अस्वच्छता आहे. केवळ स्वच्छतेमुळेच आरोग्य चांगलं राहतं. आपल्या संत महापुरुषांनी वारंवार आपल्याला स्वच्छतेचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणूनच आपण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शहरालगतच्या गोकुंदा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यास…

पारंपारिक वननिवासी समूहांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा -सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे

पारंपारिक वननिवासी समूहांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा -सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे

किनवट प्रतिनिधी : आदिवासी व पारंपारिकरित्या वनांवर किंवा वनजमिनीवर खर्‍याखुर्‍या गरजांसाठी किंवा उपजीविकेसाठी अवलंबून असणाऱ्या इतर पारंपारिक वननिवासी समूहांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा, वनहक्कांना कायदेशीर मान्य करण्याबरोबरच त्यांच्यात जंगलातील जैवविविधता संरक्षणासंबंधी कर्तव्याची जाणीव निर्माण करावे, सामुहिक वन हक्क मान्यता प्राप्त झालेल्या ग्रामसभामार्फत…