kinwat today news

DraftKings Formalizes Supply you with By way of Illinois Casino

DraftKings Formalizes Supply you with By way of Illinois Casino

All of us offer premier on the web pastime actively playing ability by means of recommended poker house added things along with marketing promotions for bettors, most of us beauty pertaining to relied on on line casinos meant for dedicated participants. Read More “DraftKings Formalizes Supply you with By way of Illinois Casino”

What exactly are the needs to acquire a wage advance?

What exactly are the needs to acquire a wage advance?

What exactly are the needs to acquire a wage advance?

WireLend includes a method of creditors that offer no credit this is certainly hard installment that is personal, perhaps possibly not traditional payday loan. You might be invited to make use of and we additionally also shall make an effort to match you with one among our loan providers in line with the task. You will realize almost immediately when you yourself have been authorized. You will get an installment loan offer which you yourself can accept or decrease whenever we can match you with an immediate loan provider.

right Here you’ll find the plain things you will need available if you’re intending to utilize.

A personal bank loan is an easier product to plan for pared to a quick payday loan in our humble viewpoint. Because of this explanation we help match consumers with unsecured loan financial institutions. Having financing that is individual have numerous months to be in the home loan and each re re payment could be the identical size posed of great interest and principal. Payday improvements can be quite an obligation that is financial them instead of pay them down in the event that you continue steadily to restore. Private installment loans are a definite lengthier term option that might be a definitely better choice.

Can We obtain a Payday Loan On The Internet Without The Bank Bank Account?

To permit the funds bee used you need to have an available and checking account that is active in you. Preferably by having an immediate deposit from your own task going associated with it every couple of weeks or on a month-to-month basis. Read More “What exactly are the needs to acquire a wage advance?”

आदिवासी डोंगरी किनवट तालुक्यात 30 खाटांचे आयुर्वेदिक हॉस्पिल मंजूर करावे ; आमदार भीमराव केराम यांची केंद्रिय आयुषमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री यांचेकडे मागणी

किनवट / प्रतिनिधी : नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे राष्ट्रीय आयुष योजने अंतर्गत 30 खाटांचे “आयुष हॉस्पिटल” मंजूर करून आदिवासींना डोंगराळ भागात योग्य आणि दर्जेदार आयुर्वेदिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी आयुर्वेद, योग व निसर्गोपचार, युनानीसिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) मंत्रालयाचे (स्वतंत्र प्रभार ) केंदिय राज्यमंत्री श्रीपाद यस्सो नायक व राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेकडे केली आहे.
आ. केराम यांनी दिलेल्या पत्रात असे नमूद केले की, माझा भाग किनवट आणि माहूर तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे आणि त्यात आदिवासी व ग्रामीण विभाग मोठ्या संख्येने आहे. या भागात बहुसंख्य लोकसंख्या आदिवासिंची आहे. आदिवासी व इतर जातीचे लोक आजारातून बरे होण्यासाठी आयुर्वेदिक वैद्यकीय सुविधांवर अवलंबून आहेत. किनवट-माहूर मतदारसंघात कोणतीही आयुर्वेदिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही, कारण जिल्ह्याच्या ठिकाणापासून हा भाग150 कि.मी. अंतरावर आहे, किनवट-माहूर मतदारसंघाची लोकसंख्या 3,48,940 आहे.
आयुर्वेदिक वैद्यकीय उपचार मिळविण्यासाठी आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यासाठी ‘राष्ट्रीय आयुष योजनेअंतर्गत’ “आयुष रुग्णालय” मंजूर करणे आवश्यक आहे. वरील सत्यता आणि परिस्थिती लक्षात घेता, राष्ट्रीय आयुष योजने अंतर्गत 30 खाटांचे आयुष रुग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर करावे, अशी विनंती आमदार भीमराव केराम यांनी केंद्रिय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नायक व राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे
यांना पत्राद्वारे केली आहे.

Once we talk about Direct Express people will comprehend

Once we talk about Direct Express people will comprehend

And what’s crisis cash? The afternoon you experienced financial issues and cannot ask for the help of anyone crisis money might be an alternative solution which can only help you overcome this crisis. Then today we will talk about direct crisis cash that is express.

Direct Express

The Direct Express card is just a debit this is certainly prepaid consented to advantage that is federal whom obtain benefits electronically. The debit card provides the convenience and security of using electronic discounts to get and access your difficult money that is earned in opposition to making utilization of cash for purchases. You don’t need your can purchase a bank-account to join up when it comes to card. There’s positively no credit balance or check requirement this is certainly minimal.

Just how can debit card work?

You can simply take advantage of your debit card when you’ve got cash in your account. The total amount this is certainly high in purchase is debited from your card that is own account enough time associated with purchase or quickly thereafter. You should utilize your card to help with making acquisitions at stores ex. Wallmart that accept debit card, withdraw cash from Automated Teller Machines (ATMs), and get cash return as soon as you buy. You’ll be able to make use of your debit card on the web so as to make re re re repayments also to purchase cash sales additionally through the U.S. Read More “Once we talk about Direct Express people will comprehend”

संविधान दिनाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देऊन सर्व राज्यातील माध्यमिक शिक्षणात समावेश करावा.:- डॉ. माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) सर्व राज्यातील सरकारने भारतीय संविधान माध्यमिक शिक्षणात सक्तीने शिकवावे या मागणीसाठी मागील 14 वर्षांपासून प्रयत्नशील असून तत्कालीन सरकारने ही मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे केंद्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केली आहे.

मागील 14 वर्षांपासून सम्यक मैत्रेय फौंडेशन च्या माध्यमातून संविधान जनजागृती व साक्षरता अभियान अंतर्गत डॉ माकणीकर यांनी 50 हजार भारतीय संविधान पुस्तिका लग्न समारंभ तर विविध कार्यक्रमाप्रसंगी वाटप केले, शिवाय 1 लाखाच्या वर संविधान उद्देशिका फ्रेम मोफत वितरित केल्या. 398 आजी माजी लोकप्रतिनिधींना समविधान पुस्तिका व निवेदने दिलीं आहेत.

संविधान जनजागृती अभियान व्यापक स्वरूपात आणण्यासाठी समविधान शिक्षण घेणे फार महत्वाचे असल्यामुळे 5 वि ते 10 च्या शालेय अभ्यासक्रमात हा विषय शिकवणीत घेण्यात यावा यासाठी सर्वांनी सरकारकडे आग्रह धरावा अशी विनंती अन्य राजकीय पक्षांना डॉ माकणीकर यांनी केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी या अभिनव उपक्रमाची प्रशंसा करून या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडू असा विश्वास दाखवला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक व सम्यक मैत्रेय फौंडेशन च्या माध्यमातून आम्ही समविधान जनजागृती करून 26 नोव्हेम्बर संविधान दिवसाला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा मिळवून देण्यासाठी व समविधान दिवस कसा साजरा करावा यासाठी एक आचारसंहिता निर्माण करावी यासाठी केंद्र सरकार कडे तगादा लावणार असल्याची प्रतिक्रिया डॉ माकणीकर यांनी दिली.

युवाध्यक्ष कनिष्क कांबळे, बौद्ध धम्मगुरु पूज्य भदंत शिलबोधी, कॅप्टन श्रावण गायकवाड राजेश पिल्ले व अन्य शिस्तमंडल याप्रकरणी महामहिम राष्ट्रपती यांची भेट घेणार असल्याचे माहितीही डॉ माकणीकर यांनी व्यक्त केली.

किनवट भाजपा नूतन शहर कार्यकारीणी जाहीर आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र; कार्यकारीणीत युवकांना संधी

किनवट/प्रतिनिधी… खासदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व भाजयुमोचे  जिल्हाध्यक्ष अॅड किशोर देशमुख यांच्या अनुमतीने भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी किनवट  शहराची कार्यकारीणी जाहीर केली. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते शहर कार्यकारणीस नियुक्तीपत्र देण्यात आले.
शहर सरचिटणीसपदी विश्वास कोल्हारीकर, उपाध्यक्षपदी नरसिंग तक्कलवार, आकाश भंडारे, राहूल दारगुलवार, राजेंद्र भातनासे, सचिव-जयकुमार वर्मा, कोषाध्यक्ष- नितिन चाडावार, सोशल मिडीया प्रमुख-गौरव इटकेपेल्लीवार, भाजयुमो शहराध्यक्ष कृष्णा बासटवार, सरचिटणी वैभव सिरमनवार, उपाध्यक्ष दिनेश नगरुलवार, शुभम हसबे, दिव्यांग सेल प्रमुख- लक्ष्मण बोलेनवार, व्यापारी आघाडी अध्यक्ष आशिष कंचर्लावार अशी कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
यावेळी आ.भीमराव केराम यांनी नवनियुक्त पदाधिका­यांना नियुक्तीपत्र देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, न.प.उपाध्यक्ष अजय चाडावार, अनिल तिरमनवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष उमाकांत क­हाळे, पं.स.सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, बांधकाम सभापती व्यंकट नेम्मानीवार, नरेंद्र सिरमनवार, स्वागत आयनेनीवार, सतीश बिराजदार, भाजयुमो तालुका सरचिटणीस कृष्णा पाटील, भाजयुमो ता.उपाध्यक्ष नचिकेत नेम्मानीवार, सुरेश साकपेल्लीवार, सुभाषबाबू नायक राठोड, पं.स.सदस्य निळकंठ कातले, जितेंद्र कुलसंगे, लतीफ शेख, बबलू नाईक, फजल चव्हाण, आ.भीमराव केराम यांचे स्वीय सहायक प्रकाश कुडमते, संतोष मरसकोल्हे, पिंटु गिनगुले यांचेसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदेड जिल्ह्यातील कापूस तेलंगणा राज्यात विक्रीची परवानगी द्या….. आमदार भीमराव केराम. स्थानिक जिनिंग मध्ये साठा क्षमता नसल्याने केली मागणी!

किनवट/प्रतिनिधी: नांदेड जिल्ह्यात किनवट माहूर साठी चिखली फाटा येथे एकमेव सीसीआय कापूस खरेदी केंद्र असून तेथील जुनी मध्ये कापूस साठा करण्याची क्षमता नसल्याने लगा त्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद व इतर सीसीआय खरेदी केंद्रावर नांदेड जिल्ह्यातील कापूस खरेदी करण्यात यावी अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

नुकतेच केंद्र सरकारने शेतकरी विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला त्यांच्या इच्छेनुसार मुक्त बाजारपेठेत विक्री करण्यास परवानगी दिली आहे.या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील उत्पादित कापूस येथील सीसीआय खरेदी केंद्रा मध्ये साठा क्षमता नसल्याने सरसकट कापूस खरेदी केली जात नाही. त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांना आपला कापूस कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागतो आहे.मागील पन्नास वर्षापासून किनवट माहूर तालुक्याचा उत्पादित कापुस लगतच्या आदिलाबाद येथील जिनिंग मध्ये विक्री केले जात होते.तेथे केंद्र शासनाने सीसीआय कापुस खरेदी केंद्र स्थापन देखील केले असून इकडच्या शेतकऱ्यां चा मला तेथे विक्री करण्यास हरकत नसावी कारण तालुक्यातील कापूस खरेदी केंद्रावर साठा क्षमता असल्याने केंद्राचे कर्मचारी ओला कापूस, कमी लांब धाग्याचा कापूस असल्याचा शेरा देऊन खरेदीस इनकार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव आपला दर्जेदार कापूस कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. तेव्हा शेतकऱ्याची होत असलेली अडवणूक व आर्थिक लूटथांबवण्यासाठी माहूर किनवट लगत असलेल्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद व इतर ठिकाणी सीसीआय खरेदी केंद्रात कापूस विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी वजा विनंती किनवट विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे…

कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट येथील दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्रात बदल

नांदेड (जिमाका) 25 :- पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकानिमित्त दिनांक 1 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील निवडक ठिकाणी जी मतदान केंद्र देण्यात आली आहेत त्या मतदान केंद्रांवर चार ठिकाणी दहावी व बारावीच्या परीक्षांची केंद्र देण्यात आली होती. निवडणुकांचा कालावधी व स्वरुप लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील कंधार, नांदेड व गोकुंदा किनवट या ठिकाणच्या परीक्षा केंद्रात केवळ एक दिवसासाठी पुढील प्रमाणे बदल करण्यात आला आहे.

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत इयत्ता दहावीच्या विज्ञान तंत्रज्ञान-1 या विषयाच्या मनोविकास विद्यालय कंधार ऐवजी मनोविकास प्राथमिक विद्यालय, एसबीआय एटीएमजवळ कंधार नवीन परीक्षा केंद्र राहिल. श्री शिवाजी विद्यालय पानभोसी रोड कंधार ऐवजी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी रोड कंधार तर श्री शारदा भुवन हायस्कुल, जुनामोंढा नांदेड ऐवजी गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय गाडीपुरा बालाजी मंदीराजवळ नांदेड हे नवीन परीक्षा केंद्र राहिल.

मंगळवार 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10.30 वा. ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत इयत्ता बारावीच्या गणित व संख्याशास्त्र या विषयाची महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा ता. किनवट या परीक्षा केंद्रा ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विदयालय, उत्तर प्रवेशद्वार (मस्जिदच्या बाजूने) गोकुंदा ता. किनवट हे नवीन परीक्षा केंद्र असेल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
00000

Tinder: So Sehr erkennt ihr Fake-Profile. Cyber-Kriminellen Nichtens uff DM Leim klappen

Tinder: So Sehr erkennt ihr Fake-Profile. Cyber-Kriminellen Nichtens uff DM Leim klappen

Cyber-Kriminellen gar nicht aufwärts dem Klebstoff tun

Die Dating-App Tinder ist und bleibt beliebt. Ungeachtet auf keinen fall nicht mehr da Benützer Bei welcher App sind echt. Cyberkriminelle abschmecken bei mit gefälschten Profilen via Tinder einsame kraulen nach dubiose Seiten zu locken. Unsereiner diffamieren euch, wie ihr bei Tinder selbige Fake-Profile erkennt.

Perish Visualisierung des Videos werde bei Ihrem Browser keineswegs unterstГјtzt 🙁

Über zwei Millionen Anwender rein Deutschland einsetzen bereits Wafer Flirt-App Tinder. Dennoch daselbst überwachen auch Gefahren. Ja auf keinen fall sämtliche Benützer Bei irgendeiner App sie sind real. Cyberkriminelle verführen Flirtwillige Mittels gefakten Profilen unter dubiose Seiten drogenberauscht kräuseln.

Indem ihr auf jene Tinder-Fakes auf keinen fall reinfallt, verpetzen Die Autoren euch im Folgenden Wafer Vorzeichen woraus ihr ein Fake-Profil unter Tinder wiedererkennen könnt.

Ständig in Betrieb

Selbst Perish einsamsten ei, ei machen gГ¶nnen ihrem Daumen frГјher eine Unterlass vom “swipen”. Sollte in Mark MittelmaГџ eures Tinder-Matches ergo immer geschrieben stehen “Aktiv vor 0 MinutenGrund habt ihr parece voraussichtlich Mittels dem Chat-Bot zugeknallt funktionieren Ferner auf keinen fall durch einem echten leute.

Sonderzeichen im Beschreibungstext

Augenmerk sei untergeordnet unbedingt, sobald euer neues Match statt einem Profiltext alleinig welches GrundCopyright”-Zeichen o. Г„. Sonderzeichen in seinem Beschreibungstext stehen hat. Zwar zu Herzen nehmen unterschiedliche Tinder-Nutzer sowas untergeordnet anstelle besonders. Bei unserem Untersuchung entpuppten gegenseitig Welche Volk nur im Regelfall qua Fake.

Ausgewählte Profilfotos

Hat euer neues Match zwei oder mehr Bilder hinein seinem Profil, dann schaut euch frГјher Welche Bilder prГ¤zise an. Handelt es umherwandern real um Der und dieselbe PersonEnergieeffizienz Schlecht gemachte Fake-Profile verwenden bereitwillig Bilder verschiedener Frauen bzw. Read More “Tinder: So Sehr erkennt ihr Fake-Profile. Cyber-Kriminellen Nichtens uff DM Leim klappen”

ग्राहकांना पक्की पावती न देणा-या व्यापाऱ्यांची उत्पन्न कर कार्यालया मार्फत अचानक धाडी घालून चौकशी करावी,याबरोबरच वजने व मापे निरिक्षका मार्फत सोने चांदी काट्याचि नियमीत तपासणी करावी- संघटना अध्यक्ष एड.मिलिंद सर्पे

किनवट,ता.२३(बातमीदार):शहरातील सराफा व्यापारी हे २२ केरेट शुद्ध सोन्याच्या नावाखाली कमी केरेटचे सोने ग्राहकांच्या माथी मारुन मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक करीत आहेत,या प्रकाराची संबंधितांनी नोंद घेऊन ग्राहकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी,अशी मागणी जागृत ग्राहकांकडून केल्या जात आहे.
शहरात आजच्या घडीला जवळपास २० सराफांची दुकाने आहेत.या दुकानांतून सोन्या चांदिची व दागिन्यांची खरेदी विक्री करण्यात येते.सराफा व्यापारी हे जी.एस.टी.कर चुकविण्यासाठी कुठल्याही ग्राहकाला पक्की पावती देत नाहीत.याबरोबरच शुद्ध सोने देखील ग्राहकाला देत नाहीत.२२ केरेटचे ९१.६ होलमार्क असलेले सोने देण्यापेक्षा १८केरेटचे व तेही होलमार्क नसलेले सोने ग्राहकाला देऊन त्याची आर्थिक फसवणूक दिवसा ढवळ्या करण्यात येते.
आपल्या गरजेपोटी जेंव्हा ग्राहक हे आपल्याकडील सोने विक्री करीता सराफा दुकानात घेऊन जातो तेंव्हा त्याला सदरील सोने शुद्ध नसल्याचे व सोन्यात खोट असल्याचे सांगून तेच सोने १८ टक्के कमी दराने खरेदी करण्यात येते,येथेही त्याची सराफा दुकानदार फसवणूक करतो.
संबंधित विभागाने लक्ष घालून सोने खरेदी विक्री करणा-या ग्राहकांची फसवणूक टाळावी,ग्राहकांना पक्की पावती न देणा-या व्यापाऱ्यांची उत्पन्न कर कार्यालया मार्फत अचानक धाडी घालून चौकशी करावी,याबरोबरच वजने व मापे निरिक्षका मार्फत सोने चांदी काट्याचि नियमीत तपासणी करावी, अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायत,या नोंदणीकृत संघटनेकडून अध्यक्ष एड.मिलिंद सर्पे यांनी केली आहे