तेलंगणा राज्यातील ईचोड्डा येथे श्रीसंतभगवान प्रतीगड निर्मिती विषयी आदीलाबाद,आसिफाबाद आणि नांदेड जिल्ह्याची बैठक संपन्न

किनवट(आनंद भालेराव)

तेलंगणा राज्यातील ईचोड्डा येथे श्रीसंतभगवान प्रतीगड निर्मिती विषयी आदीलाबाद, आसिफाबाद आणि नांदेड जिल्हा असे तीन जिल्हे मिळून व्यापक बैठक संपन्न झाली.


या बैठकीला सूर्यकांत गित्ते,आत्माराम मुंडे पाटील,नामदेव सानप,बिभीषण पाळवदे, संतोष केंद्रे(पोलीस निरीक्षक),व्यंकट मुंडे, दिपक केंद्रे, तिरु गित्ते,संदीप केंद्रे,रामचंद्र तिडके,बालाजी(बंटी)फड,संजय मुंडे, बालाजी केंद्रे,रामदास गुट्टे,दत्ता जायभाये, प्रा.चाटे सर,राजेंद्र धात्रक,देविदास केंद्रे,ध्रुव मुंडे,राजेंद्र केंद्रे,गणेश केंद्रे,बालाजी केंद्रे,राजू चोले,गणेश तोंडे, प्रशांत दहिफळे,आणि इतर तेलंगणा राज्यातील असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.