
किनवट/आनंद भालेराव
हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सचिनभाऊ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उमरीबाजार व मांडवी येथील रुग्णालयात जाऊन रुग्णांना फळे व बिस्किट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी अविनाश नाईक.सुनील राठोड सर्कल प्रमुख मांडवी.राजेश राठोड कोठारी. रघुनाथ चट्टेकर तालुका उपप्रमुख.राजदीप भोसले.निलेश चव्हाण.जोतिबा मंदलवार.सतीश पवार. मिलिंद कांबळे .सुरेश पवार.मारोती बाईस्कर.पिलेवाड भाऊ व अरविंद भाऊ जाधव व सर्व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.