कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत किनवट येथील कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवट येथे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप

किनवट :- दि.18(विजय जोशी)
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळत किनवट येथील कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवट येथे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचे वाटप दि. 18 रोजी सकाळी करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष आनंदभाऊ मच्छेवार, संस्थेचे सचिव पी व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष नामदेव रामतिर्थकर, केंद्र प्रमुख आर टी राठोड, मुख्याध्यापक डी. जी कारामुंगे, पर्यवेक्षक पी. एस राठोड, नगरसेवक अभय महाजन, सामाजीक कार्यकर्ते तथा पत्रकार मधुकर अन्नेलवार, पत्रकार विजय जोशी, जेष्ठ शिक्षक वाय एम राठोड, आर वी घोरबांड, पी आर कदम, स्वच्छता दुत बाळकृष्ण कदम, गज्जलवार मॅडम, आलोनदी मॅडम, कयापाक सर आदी उपस्थित होते. तर एस डी बामणीकर, राजू बोलेनवार,अमोल बेलखोडे, वाडगुरे सर, महाशेट्टे सर, वाघमारे सर, रमेस पतंगे, प्रकाश हुलकाने आदिनीं परिश्रम व नियोजन केले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.