kinwat today news
live:-जगभरात-२२-लाखांच्यावर-करोनाबाधित

Live: जगभरात २२ लाखांच्यावर करोनाबाधित

जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. जगभरात करोनाची २२लाखांहून अधिकजणांना बाधा झाली असून एक लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. युरोप आणि अमेरिकेत करोनाने थैमान घातले असून ३३ हजारांहून अधिक मृतांची नोंद करण्यात आली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply