kinwat today news
‘करोनासंदर्भात-गांधी-मोदी-यांच्यात-थेट-चर्चा-व्हावी’

‘करोनासंदर्भात गांधी-मोदी यांच्यात थेट चर्चा व्हावी’

संकटाच्या काळात देशातील विरोधी पक्ष कसा असावा याची आदर्श आचारसंहित काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घालून दिली आहे. सरकारनं त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर विचार करायला हवा, अशा शब्दांत शिवसेनेनं राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply