kinwat today news

अवैध सागी कट साईज नग वाहतूक करीत असतना 13647/- एवढा किंमतीचा ऐवज जप्त

किनवट टुडे न्युज : आज दिनांक 16/04/2020 रोजी रात्री 8:30 वा.वनपरिक्षेत्र – किनवट अंतर्गत नियतक्षेत्र – पिंपळगाव मधील बेलोरी – पिंपळगाव रोडवर अवैध सागी कट साईज नग वाहतूक करीत असतना सागी नग क. सा. 05 घ.मी .0.2191 माल किमंत 13647/- एवढा ऐवज जप्त करण्यात आला.सदर कार्यवाही मा.आशिष ठाकरे उपवनसंवरक्षक नांदेड व गायकवाड साहेब सहाय्यक वनसंवरक्षक किनवट, यांच्या मार्गदर्शन खाली वनपरिक्षेञ अधिकारी खंदारे ,वनरक्षक संभाजी घोरबांड,अरुण चुकलवार ,साईदास पवार, रवी दांडेगावकर, मुळे,शिंपाळे पाटील (fdcm), काळेवाड (fdcm), सूर्यवंशी, अमोल शिर्षे, पेदे, वाहन चालक बि. व्ही आवले, बी. टी.भुतनर, मोरे (fdcm), दांडेगावकर यांचा सहभाग होता.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply