kinwat today news
टाटा-ट्रस्ट-१-कोटी-ppe-किट-आयात-करणार

टाटा ट्रस्ट १ कोटी PPE किट आयात करणार

टाटा ट्रस्टने वैयक्तिक सुरक्षा सामग्रीच्या (पीपीई) १ कोटी किटच्या आयातीचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये ओव्हरऑल कोट, मास्क, ग्लोव्ह्ज व गॉगल्स यांचा समावेश आहे. याखेरीज एन-९५, केएन-९५ मास्क तसेच शस्त्रक्रियेसाठीच्या मास्कचाही समावेश आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply