kinwat today news
भारतात-३-वेगवेगळ्या-प्रकारचे-करोना-विषाणू

भारतात ३ वेगवेगळ्या प्रकारचे करोना विषाणू

वेगवेगळ्या देशांमध्ये राहणाऱ्यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारचे करोना विषाणू भारतात आणले असण्याची शक्यता आहे. या विषाणूंमध्ये उत्परिवर्तन किंवा बदल अपेक्षित वेगाने होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर नजर ठेवली जात असून, जास्त गडबड आढळल्यास त्यानुसार विज्ञानाला जुळवून घ्यावे लागेल, अशी माहिती शुक्रवारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply