kinwat today news
‘या’-अभिनेत्रीची-सूर्यवंशी-सिनेमातून-एक्झिट

‘या’ अभिनेत्रीची सूर्यवंशी सिनेमातून एक्झिट

रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेल्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. अभिनेत्री नीना गुप्ता या चित्रपटातून नुकत्याच बाहेर पडल्या आहेत. या सिनेमासाठी त्या काम करणार असं यापूर्वी ठरलं होतं. त्यांचे तीन दिवसांचं चित्रीकरणही झालं होतं.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply