kinwat today news
…म्हणून-एअर-इंडिया-कर्मचाऱ्यांमध्ये-घबराट

…म्हणून एअर इंडिया कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

एका बडतर्फ कर्मचाऱ्याने चुकीची माहिती वायरल केल्यामुळे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठीही कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत असमर्थता दर्शवत होते. ही चुकीची माहिती एअर इंडियामधील एका बडतर्फ कर्मचाऱ्यानेच दिल्याचे स्पष्ट झाले असून त्याच्याविरोधात एअर इंडियाने मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply