kinwat today news
करोनाच्या-लढाईत-मुंबई-महापालिका-हतबल:-आशीष-शेलार

करोनाच्या लढाईत मुंबई महापालिका हतबल: आशीष शेलार

डॉक्टर नाहीत, ॲम्बुलन्स नाहीत, विलगीकरणासाठी जागा उपलब्ध नाहीत, गरिबांपर्यंत धान्य पोहोचू शकत नाही, देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, त्यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत, त्यातील सर्वाधिक मृत्यू मुंबईत, सर्वाधिक मृत्यूचा दर मुंबईचा, यानंतर कधी नियंत्रण मिळेल याची खात्री नाही.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply