kinwat today news
आजारी-मुलासाठी-आई-२७००-km-वरून-आली

आजारी मुलासाठी आई २७०० KM वरून आली

लॉकडाऊनमुळे सर्व राज्यांनी आपआपल्या सीमा सील केल्या आहेत. तरीही आपल्या आजारी मुलाला भेटण्यासाठी एका आईने ६ राज्यांच्या सीमा ओलांडत तीन दिवसांमध्ये २७०० किलोमीटर अंतर कापल्याचं समोर आलंय. महिलेचा मुलगा अरुण कुमार (२९) हा बीएसएफमध्ये आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply