kinwat today news
नंदुरबारमध्येही-करोना;-पहिला-रुग्ण-आढळला

नंदुरबारमध्येही करोना; पहिला रुग्ण आढळला

राज्यातील करोनाचा जराही प्रादुर्भाव नसलेल्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात करोनाने शिरकाव केला आहे. जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला असून आरोग्य यंत्रणा लगेचच सतर्क झाली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply