kinwat today news
टिकटॉकवर-लाइक्स-न-मिळाल्याने-आत्महत्या

टिकटॉकवर लाइक्स न मिळाल्याने आत्महत्या

नोएडातील सेक्टर ३९ मध्ये ही घटना घडलीय. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा आतून बंद केलेला होता. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी युकाने पंख्याला लटकून गळफास घेतल्याचं पोलिसांनी बघितलं.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply