kinwat today news
त्या-रोहिंग्यांना-शोधा,-केंद्रीय-गृहमंत्रालयाचे-पत्र

त्या रोहिंग्यांना शोधा, केंद्रीय गृहमंत्रालयाचे पत्र

दिल्लीच्या निझामुद्दीनमधील तबलीघी जमातच्या मरकझमधील धार्मिक कार्यक्रमात रोहिंग्याही सहभागी झाले होते. यामुळे त्यांना करोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलंय. ज्या राज्यांमध्ये रोहिंग्या राहत आहेत त्या राज्यांचा उल्लेखही पत्रात केला आहे. खासकरून नवी दिल्ली, जम्मू-काश्मीर, पंजाब आणि हरयाणा येथे तपास करावा, असं सांगण्यात आलंय.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply