kinwat today news
राज्यात-करोना-ग्राफ-खाली-येतोय;-११८-नवे-रुग्ण

राज्यात करोना ग्राफ खाली येतोय; ११८ नवे रुग्ण

संपूर्ण देशात करोनाबाधीत नवीन रुग्णांचे प्रमाण कमी होत असताना सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रातही रुग्णांचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नवीन करोनाबाधीत रुग्णांचा ग्राफ खाली खाली येत असून आरोग्य यंत्रणा आणि सर्वांसाठीच ही दिलासा देणारी बाब आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply