kinwat today news
‘भारत-करोनाशी-लढतोय,-पाक-अतिरेकी-पाठवतोय’

‘भारत करोनाशी लढतोय, पाक अतिरेकी पाठवतोय’

भारतीय लष्कर फक्त करोनाशी लढत नाहीए. तर नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानच्या गोळीबाराला आणि घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहे. करोना व्हारसच्या संकटात भारत शेजारी देशांना मदत करतोय. दुसरीकडे पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न करतोय, असं असं लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे म्हणाले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply