kinwat today news
मरकजला-उपस्थित-२९-परदेशी-नागरिकांना-नगरमध्ये-अटक

मरकजला उपस्थित २९ परदेशी नागरिकांना नगरमध्ये अटक

तबलिगी जमातच्या मरकजला हजेरी लावल्यानंतर नगरमध्ये आलेल्या परदेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचे मोठे पाऊल उचलले आहे. आज अशा २४ परदेशी नागरिकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply