kinwat today news
फी-वाढ-नको,-दिल्लीतील-खासगी-शाळांना-इशारा

फी वाढ नको, दिल्लीतील खासगी शाळांना इशारा

एक नाही तर तीन-तीन महिन्यांची फी खासगी शाळांकडून मागितली जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही त्यांचे ऑनलाइन क्लास शाळांनी बंद केले आहेत. काही शाळा वार्षिक फी मागत आहेत आणि बस वाहतुकीची फीही मागितली जात आहे, अशा तक्रारी सरकारकडे आल्याचं दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितलं.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply