kinwat today news
ट्वेन्टी-२०-विश्वचषकाबद्दल-आयीसीसी-म्हणाली…

ट्वेन्टी-२० विश्वचषकाबद्दल आयीसीसी म्हणाली…

ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकाला अजून काही महिने शिल्लक आहेत. पण तरीही विश्वचषक होणार की नाही, याबाबत बऱ्याच जणांच्या मनात प्रश्नचिचन्ह आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply