kinwat today news
लवकरच-आणखी-एका-पॅकेजची-घोषणाः-अर्थमंत्री

लवकरच आणखी एका पॅकेजची घोषणाः अर्थमंत्री

करोना व्हायरसमुळे औद्योगिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. यातून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गरीबांसह उद्योगांसाठी लवकरच आणखी एक आर्थिक पॅकेज जाहीर केले जाईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जागतिक बँकेच्या बैठकीत दिली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply