kinwat today news
मी-जायरा-वसीम-नव्हे,-धमक्यांना-घाबरत-नाही!

मी जायरा वसीम नव्हे, धमक्यांना घाबरत नाही!

बबीताने ट्रोल करणाऱ्यांचा समाचार घेतला. ‘तबलिगी जमात’च्या तिच्या वक्तव्यावर विरोध करणाऱ्यांवर बबीताने एका व्हिडिओच्या माध्यमातून हल्ला चढवला. मी जायरा वासीम नाही आणि कोणत्याही प्रकारच्या धमक्यांनी घाबरणार नाही.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply