kinwat today news
करोनामुळे-विश्वविजेत्या-खेळाडूचे-निधन

करोनामुळे विश्वविजेत्या खेळाडूचे निधन

गेल्या आठवड्यामध्ये हंटर यांना करोना व्हायरसची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण आज, शुक्रवारी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे इंग्लंडच्या फुटबॉल वर्तुळाची हानी झाल्याचे म्हटले जात आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply