kinwat today news
वरळीतून-श्रीवर्धनला-गेलेल्या-व्यक्तीला-करोना

वरळीतून श्रीवर्धनला गेलेल्या व्यक्तीला करोना

रायगड जिल्ह्यात आज करोनाचे पाच नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. करोनाने आज जिल्ह्याच्या दक्षिण भागात प्रवेश केला असून श्रीवर्धनमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply