kinwat today news
‘लॉकडाऊन’मध्ये-२०-लाख-हेक्टरवर-होणार-पेरणी

‘लॉकडाऊन’मध्ये २० लाख हेक्टरवर होणार पेरणी

नागपूर जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, १ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर भात तसेच ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर पिकांचे नियोजन करण्यात आले असल्याचे कृषी सहसंचालकांनी सांगितले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply