kinwat today news
भारतीयांना-खूष-ठेवण्यासाठी-अख्तरचा-नवा-फंडा

भारतीयांना खूष ठेवण्यासाठी अख्तरचा नवा फंडा

​​सचिन आणि अख्तर म्हटले की सर्वांनाच २००३ साली झालेला विश्वचषक आठवतो. शोएब या सामन्यात वेगान चेंडू टाकत होता. सचिनही त्याला तोडीस तोड उत्तर देत होता. या सामन्यात सचिनने अख्तरला जे थर्ड मॅनला षटकार खेचले, ते कोणीही विसरू शकत नाही.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply