kinwat today news
श्रीलंकेत-आयपीएल-होणार,-बीसीसीआय-म्हणते…

श्रीलंकेत आयपीएल होणार, बीसीसीआय म्हणते…

सध्याच्या घडीला भारतामधील लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी भारतामध्ये आयपीएल खेळवणे शक्य नाही. त्यामध्येच आम्ही आयपीएलचे आयोजन करू शकतो, अशी ऑफर भारताला श्रीलंकेने दिली आहे. श्रीलंकेत करोना व्हायरसचा जास्त प्रसार झालेला नाही. त्याच़बरोबर आयपीएल खेळवण्यासाठी श्रीलंकेचे क्रिकेट मंडळ उत्सुक आहे. आम्ही आयपीएल खेळवण्यासाठी उत्सुक आहोत, अशी ऑफर श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने बीसीसआयने दिली आहे. आयपीेल रद्द करावी लागली तर बीसीसीआयला मोठे नुसकान होऊ शकते. त्यापेक्षा भारतामध्ये जर शक्य नसेल तर दुसऱ्या देशात आयपीएल भरवण्याचा विचार बीसीसीआय करू शकते. सध्याच्या घडीला त्यांच्यापुढे श्रीलंकेचा प्रस्ताव आलेला असल्याचे समजत आहे. आता आयपीेल रद्द करून नुकसान करून घ्यायचे की श्रीलंकेत आयपीएल खेळवायची, हा प्रश्न बीसीसीआयपुढे आहे. श्रीलंकेच्या प्रस्तावावर बीसीसीआयने नेमकी काय म्हणाली, जाणून घ्या…

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply