kinwat today news
गंभीरच्या-नावावर-विक्रम-नाही;-नखरेबाजी-जास्त!

गंभीरच्या नावावर विक्रम नाही; नखरेबाजी जास्त!

गेल्या काही दिवसात आफ्रिदीने भारताचे धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. आता पुन्हा एकदा त्याने गंभीरबाबत वक्तव्य केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply