kinwat today news
मुंबईकरांसाठी-पॉझिटिव्ह-न्यूज;-नवे-करोनारुग्ण-निम्म्याने-घटले

मुंबईकरांसाठी पॉझिटिव्ह न्यूज; नवे करोनारुग्ण निम्म्याने घटले

करोनाचा संसर्ग वाढत असताना देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष मुंबईकडे लागलं आहे. मुबंईत करोनाबाधीत रुग्णांची संख्या २ हजारच्या पुढे गेल्याने सगळेच चिंताग्रस्त आहेत. पण ही चिंता हळूहळू कमी होतेय, असे गेल्या तीन दिवसांच्या आकडेवारीवरून दिसत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply