kinwat today news
डॉ.-अजय-चंदनवालेंच्या-बदलीत-राजकारण:-मनसे

डॉ. अजय चंदनवालेंच्या बदलीत राजकारण: मनसे

पुण्यात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ससून रुग्णालयात करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यूदर सर्वाधिक असल्याच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाच्या अधिष्ठातांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यावर आता मनसेने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply