kinwat today news
करोना:-अमेरिकेतील-लॉकडाऊन-उठणार?

करोना: अमेरिकेतील लॉकडाऊन उठणार?

करोनाचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेत काही ठिकाणी असलेला लॉकडाउन मागे घेण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. अमेरिकेत सहा लाखांहून अधिक करोनाबाधित आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply