photos : स्थानिक लोकप्रतिनीधींनी प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करावे – दादा भुसे

नाशिक : येत्या 24 एप्रिलपासून रमजानसारख्या पवित्र धार्मिक सणाची सुरवात होणार आहे. त्या अनुषंगाने शासनामार्फत गरजू लाभार्थ्यांना त्यापुर्वी संपुर्ण लाभ मिळावा यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज (ता.17) रोजी दिले. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन मंत्री श्री. भुसे यांनी यावेळी केले. 

मदत पोहचविण्याचे नियोजन करावे

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आयोजित केलेल्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरात पुरवठा होत असलेल्या भाजीपाला व दुध व अत्यावश्यक सेवा यांचे नियेाजन त्यांनी उपस्थितांकडून जाणून घेतले. तर शहरातील सर्व नगरसेवकांमार्फत त्यांच्या प्रत्येक वार्डमधील जे लोक शासनाच्या लाभापासून वंचित आहेत अशा कुटूंबांची यादी तयार करून त्यांना सेवाभावी संस्थाकडून मिळणारी मदत पोहचविण्याचे नियोजन करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मालेगाव शहरातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य प्रशासनामार्फतही चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. आरोग्य प्रशासनास कुठल्याही साधन सामुग्रीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यानंतर जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी सर्व विभाग प्रमुखांना सॅनिटायझर व ट्रिपल लेयर मास्क त्यांच्या हस्ते वितरण केले. 

हेही वाचा > महापौरांचे मुख्यमंत्र्यांना साकडे…’मॉलिक्‍युलर लॅबला तातडीने मंजुरी द्यावी’

Image may contain: one or more people, people standing and outdoor

Image may contain: one or more people, people standing and indoor

तद्नंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे व प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित क्षेत्रासह बडी मालेगाव हायस्कुल व मन्सुरा हॉस्पिटलची पाहणी करत केलेल्या उपाययोजना व सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली. पोलिस प्रशासनासह आरोग्य प्रशासनाने केलेल्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा > ”ते’ही शेवटी माणसेचं न?…त्यांचे आरोग्यही महत्वाचे”…अन् लढविली अशी शक्कल

 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.
Review of Maharashtra's superfast news up to you .. There are many mediums available to bring you a review of the superfast news of Maharashtra. We are watching the developments through TV, YouTube channel, Facebook, Twitter, Instagram, Telegram, WhatsApp, Facebook and other social media. But you are watching and listening to the news so far through the Kinwat Today News Network in Nanded district of Maharashtra, which is keeping a close eye on the developments in your area along with the developments in the country and abroad. Through the Kinwat Today News YouTube Channel and the Kinwat Today News webportal channel and the weekly Kinwat Today, our channel will definitely be useful for you to get instant reviews of even the smallest developments and to increase your knowledge. Kinwat taluka is predominantly tribal and its hilly areas and forests are famous in Maharashtra. There is a lack of effective media in this area. The area has 10,000 subscribers to the Kinwat Today News YouTube channel and up to 1.5 million people have watched our news so far. Through our channel, the tradition of not hurting any kind of social and religious sentiments and maintaining the integrity of the country is maintained. Also, we do not do anything that would disturb social peace. From time to time, various public interest messages, information, reference judgments etc. of the government and administration are broadcast. We are also working with the support of the poor people to get justice through writing against injustice. Every news on the channel will be published in the name of the representative of that village. The planning board of Kinwat Today News Network will not be responsible for that news. Every piece of information is the personal opinion of the respective representatives, spokespersons, writers and the Kinwat Today News Network does not agree with them at all. Any dispute shall be subject to the Purchase Sessions Court. All rights shall be vested in the Editor. Anand Narayan Bhalerao Editor Kinwat Today News Network Mathuranagar, Kinwat Dist. Nanded Contact - 9421585350