kinwat today news
डोंबिवलीत-जादूटोणा;-नागरिकांमध्ये-घबराट

डोंबिवलीत जादूटोणा; नागरिकांमध्ये घबराट

सांस्कृतिक नगरी अशी ओळख असलेल्या डोंबिवलीत सार्वजनिक ठिकाणी जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी भागातील सर्व्हिस रोडवरील झाडांवर काळी बाहुली टांगून त्यावर लिंबू व कागद टोचल्याचं समोर आलं आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply