kinwat today news
करोना:-शिक्षक-झाले-स्वयंपाकी;-माणुसकीचे-दर्शन

करोना: शिक्षक झाले स्वयंपाकी; माणुसकीचे दर्शन

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात असलेल्या लॉकडाऊनमुळं हातावर पोट असलेले अनेक लोक अडचणीत आले आहेत. वर्धा येथील काही शिक्षक या मजुराच्या मदतीसाठी सरसावले असून शाळेत आसरा घेतलेल्या मजुरांसाठी स्वयंपाकी बनले आहेत.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply