kinwat today news
१५-नवे-रुग्ण-सापडले;-धारावीत-बाधितांचा-आकडा-शंभरपार

१५ नवे रुग्ण सापडले; धारावीत बाधितांचा आकडा शंभरपार

धारावीत आज करोनाचे १५ नवे रुग्ण सापडल्याने येथील करोनाबाधितांची संख्या १०१ झाली आहे. तसेच धारावीला लागूनच असलेल्या माटुंगा लेबर कँम्पमध्ये पहिल्यांदाच ४ रुग्ण सापडले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. माटुंगा लेबर कँम्पमध्ये एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने धारावी परिसरातील मृतांची संख्या १० झाली आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply