kinwat today news
सोने-स्वस्त-:-नफा-वसुलीने-भाव-कोसळला

सोने स्वस्त : नफा वसुलीने भाव कोसळला

मागील काही दिवस नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या सोने आणि चांदीत आज जोरदार नफा वसुली झाली. सोन्याचा भाव तब्बल ९२३ रुपयांनी कोसळला. चांदीही ७२९ रुपयांनी स्वस्त झाली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply