kinwat today news
uk:-लॉकडाउन-वाढवला;-युरोपमध्ये-सर्वाधिक-बळी

UK: लॉकडाउन वाढवला; युरोपमध्ये सर्वाधिक बळी

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये सध्याच्या काळात लॉकडाऊनचा कालावधी धोक्याचे असणार असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply