kinwat today news
#video:-कुटूंबांवर-दुःखाचा-डोंगर-कोसळला-असताना-त्यांची-अशीही-समाजसेवा

#VIDEO: कुटूंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांची अशीही समाजसेवा

डोंबिवलीः कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक जण उभे राहतात. डोंबिवलीमधील देसले कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले. त्यांचे कुटूंब प्रमुख कृष्णा देसले यांना देवाज्ञा झाली. परंतु हे देसले कुटुंबाने खचून न जाता दहावे आणि तेरावे हे विधी न करण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दहावे आणि तेरावे करण्यासाठी लागणाऱ्या खर्चातून हजार ते बाराशे वीटभट्टी आणि गोरगरीब गरजू कुटुंबियांना मदतीचा हात पुढे करत धान्य वाटप करून कौतुकास्पद कार्य केले आहे. कृष्ण देसले हे स्वतः समाजसेवक होते आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून हे धान्य वाटप केल्याचे देसले कुटूंबियांनी सांगितले..

>व्हिडिओ ऋषिकेश चौधरी

 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply